सकाळ डिजिटल टीम
प्रियंका चोप्रा ग्लोबल स्टार होण्यासोबतच यशस्वी बिझनेस वुमन देखील आहे.
प्रियंका चोप्रा 'जी ले जरा' सिनेमात मुख्य भूमिका साकारणार आहे, पण अद्याप अधिक अपडेट्स मिळालेले नाहीत.
प्रियंका मुंबईत आलेली होती आणि त्यावेळी महेश बाबूसोबत सिनेमात दिसणार असल्याची चर्चा होती.
प्रियंका चोप्राने अंधेरी वेस्ट स्थित ओबेरॉय स्काय गार्डनर मध्ये ४ फ्लॅट्स विकले.
३ फ्लॅट्स १८ व्या मजल्यावर आणि एक फ्लॅट १९ व्या मजल्यावर विकला गेला. फ्लॅट्सची किंमत ३.४५ कोटी ते ६.३५ कोटी होती.
या फ्लॅट्सची खरेदी सचदेवा कुटुंबाने केली आहे, आणि प्रियंका चोप्राला मोठी कमाई झाली आहे.
प्रियंका चोप्राने मुंबईतील ४ लक्झरी फ्लॅट्स विकून १६.१७ कोटी रुपये कमावले.