प्रियांका चोप्रा लवकरचं झळकणार संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात

Anuradha Vipat

प्रियांका चोप्रा

सध्या हॉलिवूड गाजवणारी देसी गर्ल म्हणजेच प्रियांका चोप्रा ही भारतात आली आहे.

Priyanka Chopra

चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता

प्रियांकाच्या पुढच्या हिंदी चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे

Priyanka Chopra

आगामी प्रोजेक्टमध्ये

प्रियांका लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये झळकू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Priyanka Chopra

लीला भन्साळी यांची भेट

एका वेगळ्या ॲक्शन प्रोजेक्टसाठी प्रियांकाने संजय लीला भन्साळी यांचीही भेट घेतल्याचे वृत्त समोर आले आहे 

Priyanka Chopra

वेळापत्रक आणि वेशभूषा

तसेच आता टाइमलाइन, वेळापत्रक आणि वेशभूषा ठरवण्यासाठी ती संजय यांना भेटली आहे असंही सांगण्यात येत आहे

Priyanka Chopra

दुसऱ्या सीझनची घोषणा

प्रियांका लवकरच ‘सिटाडेल’च्या दुसऱ्या सीझनची घोषणा करणार आहे

Priyanka Chopra

मुलगी साराच्या प्रश्नावर आई अमृताने दिलं सडेतोड उत्तर

Amrita and sara ali khan | esakal