प्रियांका चोप्राचा पती निक जोनसची प्रकृती चिंताजनक

Anuradha Vipat

प्रियांका चोप्रा

अभिनेत्री प्रियांका चोप्रा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

Priyanka Chopra's husband Nick Jonas

चर्चेत

आता प्रियांका पती निक जोनस याच्यामुळे चर्चेत आली आहे

Priyanka Chopra's husband Nick Jonas

कॉन्सर्ट रद्द

निक जोनस याची प्रकृती ठिक नसल्यामुळे निकने स्वतःचे अनेक कॉन्सर्ट रद्द केले आहेत.

Priyanka Chopra's husband Nick Jonas

प्रकृतीची चर्चा

सध्या सर्वत्र फक्त गायक निकच्या प्रकृतीची चर्चा रंगली आहे.

Priyanka Chopra's husband Nick Jonas

मेक्सिको कॉन्सर्ट

व्हिडीओ पोस्ट करत निकने ‘हाय मित्रांनो… मला इन्फ्लूएंजा-ए नावाचा एक भयानक स्ट्रोक झाला आहे. जो सध्या चारही बाजूला फिरत आहे. म्हणूनच मी मेक्सिको कॉन्सर्टची तारीख पुढे ढकलली आहे असं म्हटलं आहे

Priyanka Chopra's husband Nick Jonas

चिंता व्यक्त

निक याची पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

Priyanka Chopra's husband Nick Jonas

भूषण प्रधान आणि अनुषा दांडेकर लवकरचं करणार लग्न?