Monika Shinde
पहिल्यांदाच लोकसभासाठी निवडून आलेल्या प्रियंका गांधी वाड्राने आज सकाळी गुरुवारी संसदेत शपथ घेतली.
प्रियंका गांधी शपथ ग्रहणाच्या प्रसंगी पांढऱ्या रंगाची आणि गोल्डन बॉर्डर असलेली साडी परिधान केले होते. चला, जाणून घेऊया या साडीच्या खास वैशिष्ट्यांबद्दल.
प्रियंका गांधी यांनी केरळच्या पारंपारिक कसावू साडी घातली आहे. या साडीच्या काठावर सोन्याचा ब्रोकेड आहे, ज्याला "कासवू" किंवा "कसावू" म्हणतात.
कसावू फक्त साड्या नाही, तर धोत्यांमध्ये देखील वापरला जातो, ज्याला "कसावू मुंडू" म्हटले जाते. हे केरळमध्ये खूप प्रसिद्ध आहे.
ही हातमाग साडी तिच्या साधेपणासाठी आणि सुंदरतेसाठी खूप प्रसिद्ध आहे. या साडीला खास प्रसंगी घालण्याची परंपरा आहे.
Ananya Panday : अनन्या पांडेने केले शाहरूख खानचे कौतुक!