हॉलिवूड चित्रपटाच्या सेटवर प्रियांकाचा अपघात

Anuradha Vipat

अभिनेत्री प्रियांका चोप्रा

बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा

चित्रपटाचे शूटिंग

प्रियांका चोप्रा तिच्या 'हेड ऑफ स्टेट' या हॉलिवूड चित्रपटाचे शूटिंग करत आहे

प्रियांकाचा अपघात

आता या सिनेमाबद्दल नविन अपडेट समोर येत आहे. या सेटवर प्रियांकाचा अपघात झाल्याचे समोर आले आहे

सोशल मीडिया

प्रियांकाने सोशल मीडियावर तिचा एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये तिच्या कपाळावर आणि डोळ्याच्या बाजूला ओरखडे दिसत आहेत

फोटो शेअर

प्रियांका चोप्राने मंगळवारी १६ एप्रिल रोजी इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिचा हा फोटो शेअर केला होता. 

ॲक्शन सीन आणि स्टंट

'हेड ऑफ स्टेट'मध्ये प्रियांका धोकादायक ॲक्शन सीन आणि स्टंट करताना दिसणार आहे.

मिलिंद गवळींची भावूक करणारी पोस्ट