काय सांगता! रडणं हीच आहे नोकरी; एका अंत्यसंस्कारासाठी मिळतात तब्बल 'इतके' पैसे

Apurva Kulkarni

रडण्याचेही मिळतात पैसे!

एखाद्याला सतत रडू येतं. परंतु त्याच रडण्याचे तुम्हाला पैसे मिळू शकतात.

GET PAID TO CRY!

|

esakal

काय असतं हे काम?

अशा लोकांना 'प्रोफेशनल मॉर्नर्स' म्हणजेच व्यावसायिक रडणारे म्हणतात.

GET PAID TO CRY!

|

esakal

नेमकं काय करतात?

अंत्यसंस्कारावेळी मोठमोठ्याने रडणं, शोकगीत गाणं आणि मृत व्यक्तीच्या आठवणी सांगणं हे त्यांचं काम असतं.

GET PAID TO CRY!

|

esakal

चीनमध्ये अनेक वर्षांपासून परंपरा

चीनमध्ये अशा व्यावसायिक रडणाऱ्यांना 'कुसांगरेन' म्हटलं जातं.

GET PAID TO CRY!

|

esakal

केनियामध्येही आहे ही प्रथा

आफ्रिकेतील केनियामध्ये विशेषतः लुओ समुदायाच्या अंत्यसंस्कारात व्यावसायिक रडणाऱ्यांना बोलावलं जातं.

GET PAID TO CRY!

|

esakal

राजस्थानमधील 'रुदाली' परंपरा

भारतातील राजस्थानमध्येही 'रुदाली' ही परंपरा आहे. यात महिला अंत्यसंस्कारावेळी शोक व्यक्त करतात.

GET PAID TO CRY!

|

esakal

रडण्याचा मोबदला काय मिळतो?

राजस्थानमध्ये महिलांना जेवण, राहण्याची सोय, जुने कपडे किंवा धान्य मोबदला म्हणून दिलं जातं.

GET PAID TO CRY!

|

esakal

एका अंत्यसंस्कारासाठी किती पैसे?

केनियामध्ये काही व्यावसायिक रडणाऱ्यांना एका अंत्यसंस्कारासाठी जवळपास ८० डॉलर म्हणजेच ७,५०० रुपये मिळतात.

GET PAID TO CRY!

|

esakal

रडणंही असू शकतं एक प्रोफेशन!

ऐकून आश्चर्य वाटलं ना? पण जगात अशाही वेगवेगळ्या परंपरा आहेत!

GET PAID TO CRY!

|

esakal

आपल्या पायाखाली आहे एक वेगळंच जग! जमिनीखाली काय असतं?

WHAT LIES BENEATH THE GROUND WE WALK ON?

|

esakal

हे ही पहा...