आपल्या पायाखाली आहे एक वेगळंच जग! जमिनीखाली काय असतं?

Apurva Kulkarni

वेगळंच जग!

जमिनीखील नक्की काय असेल असा प्रश्न प्रत्येकाला पडलेला असतो. अनेक आश्चर्यकारक गोष्टी जमिनीखाली आहेत. कोणत्या ते जाणून घेऊया

WHAT LIES BENEATH THE GROUND WE WALK ON?

|

esakal

काय असतं?

सर्वात सुरुवातील वरच्या भागात मातीचा थर असतो. ज्यामध्ये सुक्ष्मजीव, झाडांची मुळं, वनस्पतीचं अवशेष, असतात.

WHAT LIES BENEATH THE GROUND WE WALK ON?

|

esakal

पाणी

तसंच झाडं आणि मातींच्या भेंगामध्ये पाणी साठलेलं असतं. ज्यातून विहीर आणि बोअरवेलमध्ये पाणी मिळतं.

WHAT LIES BENEATH THE GROUND WE WALK ON?

|

esakal

खडक

जमिनीच्या आत वेगवेगळ्या प्रकारचे खडकाचे थर असतात. भूगर्भीय प्रक्रियांमुळे हे थर तयार झालेले असतात.

WHAT LIES BENEATH THE GROUND WE WALK ON?

|

esakal

सोनं-चांदी!

त्यानंतर जमिनीखाली सोने, चांदी, तांबे, लोखंड आणि इतर अनेक खनिजांचे साठे आढळतात. त्यांचा वापर दागिने, वाहने आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवण्यासाठी होतो.

WHAT LIES BENEATH THE GROUND WE WALK ON?

|

esakal

कोळसा आणि तेलाचे साठे

जमीनीखाली कोळसा, कच्चं तेल आणि नैसर्गिक वायूचं साठेही आहेत. हे साठे तयार होण्यासाठी लाखो वर्षांचा कालावधी लागतो.

WHAT LIES BENEATH THE GROUND WE WALK ON?

|

esakal

नैसर्गिक गुहा

कधी कधी जमिनीखाली नैसर्गिक गुहा तयार केली जाते. तसंच पाण्यामुळे चुनखडीच्या खडकांची झीज होऊन गुहा तयार होऊ शकते.

WHAT LIES BENEATH THE GROUND WE WALK ON?

|

esakal

पृथ्वीच्या कवचाखाली मॅन्टल

त्यानंतर पृथ्वीच्या कवचाखाली मॅन्टल नावाचं जाड आणि गरम थर खडकाचा थर असतो. त्यातील बाहेरील भाग द्रवरुप आणि तारील भाग घनरुप असतो.

WHAT LIES BENEATH THE GROUND WE WALK ON?

|

esakal

UPI पेमेंट फेल गेलं आणि पैसे सुद्धा कट झाले तर काय करावं? 'या' स्टेप्स फॉलो करा

UPI payment failure,

|

esakal

हे ही पहा...