पुजा बोनकिले
व्हॅलेंटाईन वीक 7 फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे.
व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारीला साजरा केला जाणार आहे.
हा दिवस प्रत्येक कपल्ससाठी खास असतो.
आज 8 फेब्रुवारी हा दिवस प्रपोज डे म्हणून साजरा केला जात आहे.
प्रपोज करताना तुमच्या जोडीदाराला ब्रेसलेट भेट देऊ शकता.
प्रपोज डे ला तुम्ही जोडीदाराला डामंड रिंग भेट देऊ शकता.
प्रपोज डे अविस्मरणीय बनवण्यासाठी फोटो अल्बम गिफ्ट देऊ शकता.
तुमच्या जोडीदाराला ज्वेलरी बॉक्स देऊन प्रपोज डे खास बनवू शकता.