गुलाब दिला… पण उत्तर मिळालं नाही? मग ‘प्रपोज डे’ करा हा उपाय!

Monika Shinde

गुलाब

गुलाब दिला… पण उत्तर नाही? कधी कधी शब्दांपेक्षा वेळ महत्त्वाचा असतो. अजून काही संपलेलं नाही, फक्त सुरुवात आहे.

Love Confession

|

esakal

Rose Day गेला

Rose Day गेला, पण मनातली भावना तशीच आहे ना? एक दिवस गेला म्हणून प्रेम मागे पडत नाही, ते व्यक्त होण्यासाठी योग्य क्षणाची वाट पाहतं.

Love Confession

|

esakal

तिला/त्याला surprise हवं होतं?

कदाचित थोडा वेळ, थोडा विचार? Silent response म्हणजे rejection असंच असतं असं नाही.

Love Confession

|

esakal

आणि म्हणूनच…

Valentine Week मध्ये अजून एक खास दिवस आहे. जिथे थेट, स्पष्ट आणि मनापासून बोलण्याची संधी मिळते.

Love Confession

|

esakal

प्रपोज डे

होय! तोच दिवस प्रपोज डे जिथे गुलाबासोबत शब्द असतात, आणि शब्दांसोबत भावना, धडधड आणि थोडी हिंमत.

Love Confession

|

esakal

खरं बोलणं

यावेळी फक्त फूल नको… थोडंसं मन, थोडंसं खरं बोलणं, आणि एक साधं वाक्य “मला तू आवडतोस/आवडतेस.”

Love Confession

|

esakal

उत्तर काहीही असो

उत्तर ‘हो’ असो किंवा ‘नाही’ स्पष्टता मिळते, मन हलकं होतं, आणि प्रेम व्यक्त केल्याचं समाधान कायम राहतं.

Love Confession

|

esakal

Arijit Singh: लोकांच्या अपेक्षांमुळे मी स्वतःला त्रास दिला

येथे क्लिक करा