Anuradha Vipat
पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा १५ मार्चला लग्नगाठ बांधणार आहेत.
अभिनेता पुलकित सम्राट आणि अभिनेत्री क्रिती खरबंदा यांनी फेब्रुवारीमध्येच साखरपुडा उरकला होता.
यांचा लग्नसोहळा तीन दिवस चालणार आहे. पुलकित आणि क्रिती दिल्लीमध्ये सप्तपदी घेणार असल्याचं बोललं जात आहे
तसेच काही मीडिया रिपोर्ट्सनुसार अशीही चर्चा आहे की, हरियाणामधल्या मानेसर येथे दोघांचा लग्नसोहळा पार पडणार आहे.
या कपलच्या लग्नाची पत्रिकासुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
त्यानुसार १३ मार्चला संगीत, १४ मार्चला हळद आणि १५ मार्चला लग्नाचे विधी होणार आहेत