बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रींसोबत जोडलं गेलंय पुलकित सम्राटचं नाव

Anuradha Vipat

लग्नबंधनात अडकणार

अभिनेता पुलकित सम्राट आणि अभिनेत्री क्रिती खरबंदा येत्या १५ मार्चला लग्नबंधनात अडकणार आहेत

Pulkit Samrat

पुलकित सम्राट

पुलकित सम्राट याचे हे दुसरे लग्न आहे. तर, क्रिती खरबंदाचे हे पहिले लग्न आहे. पण पुलकितचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे.

Pulkit Samrat

यामी गौतम

पुलकित सम्राट आणि यामी गौतम या जोडीचे एकाच वर्षी तीन बॅक टू बॅक चित्रपट आले.रिपोर्ट्सनुसार, याचदरम्यान पुलकित आणि यामी यांच्यात प्रेम फुलले होते. 

Pulkit Samrat

मौनी रॉय

एकता कपूरची सुपरहिट मालिका 'क्यूंकी सास भी कभी बहू थी'च्या तिसऱ्या सीझनमध्ये लक्ष्य-केटीची भूमिका पुलकित सम्राट आणि मौनी रॉय यांनी साकारली होती.त्यादरम्यान दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती

Pulkit Samrat

सलमान खानची मानलेली बहीण श्वेता रोहिरा

२०१४मध्ये पुलकित सम्राटने सलमान खानची मानलेली बहीण श्वेता रोहिरा हिच्यासोबत लग्न केले होते. या दोघांचा हा प्रेमविवाह होता.

Pulkit Samrat

क्रितीसोबत रिलेशनशिपमध्ये

आता पुलकित अनेक वर्षांपासून क्रितीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे

Pulkit Samrat

या कारणामुळे सई ताम्हणकर चिडली फोटोग्राफरवर

येथे क्लिक करा