पुजा बोनकिले
भोपळ्यामध्ये अनेक पोषक घटक असतात.
हे पोषक घटक पुरुषांसाठी आरोग्यदायी ठरते.
भोपळ्याची भाजी खाल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
भोपळ्याच्या भाजीमध्ये आढळणारे घटक वजन कमी करण्यास मदत करतात.
मधुमेह आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी ही भाजी फायदेशीर ठरते.
भोपळ्याची भाजी खाल्याने मानसिक आरोग्य सुधारते. तसेच ताण कमी होतो.
भोपळ्याच्या बीया खाल्याने पुरुषांना झिंक आणि ओमेगा सारखे पोषक घटक मिळतात.
यामुळे पुरुषांच्या शुक्राणूंची गुणवत्ता सुधारते आणि मेंदुला फायदा मिळतो.