Aarti Badade
भोपळ्याच्या बियांमध्ये प्रथिने, मॅग्नेशियम, झिंक, ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स आणि अँटीऑक्सिडंट्स हे घटक मुबलक प्रमाणात असतात.
Pumpkin Seeds Benefits
Sakal
मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांसाठी या बिया अत्यंत उपयुक्त असून, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मोठी मदत करतात.
Pumpkin Seeds Benefits
Sakal
बियांमध्ये असणारे मॅग्नेशियम आणि गुड फॅट्स (निरोगी चरबी) उच्च रक्तदाब व कोलेस्ट्रॉल कमी करून हृदय नेहमी निरोगी ठेवतात.
Pumpkin Seeds Benefits
Sakal
पुरुषांच्या प्रोस्टेट आरोग्यासाठी (Prostate Health) भोपळ्याच्या बिया आयुर्वेदात आणि विज्ञानात एक उत्तम वरदान मानल्या जातात.
Pumpkin Seeds Benefits
Sakal
लघवीच्या वारंवार उद्भवणाऱ्या समस्या कमी करण्यासाठी आणि मूत्राशयाचे (Bladder) कार्य सुधारण्यासाठी या बिया फायदेशीर ठरतात.
Pumpkin Seeds Benefits
Sakal
यात मुबलक प्रमाणात फॉस्फरस आणि मॅग्नेशियम असते, ज्यामुळे हाडांचे आजार (ऑस्टियोपोरोसिस) टळतात आणि हाडे मजबूत होतात.
Pumpkin Seeds Benefits
Sakal
या बियांमध्ये 'ट्रिप्टोफॅन' नावाचे अमिनो ॲसिड असते, जे रात्री चांगली, शांत आणि गाढ झोप लागण्यास मदत करते.
Pumpkin Seeds Benefits
Sakal
हाय फायबरमुळे बद्धकोष्ठता दूर होते, पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि वजन वेगाने कमी करण्यास मदत होते.
Pumpkin Seeds Benefits
Sakal
दिवसाला १० ते १५ ग्रॅम (एक मूठ) बिया कच्च्या किंवा कोरड्या भाजून खाणे आरोग्यासाठी सर्वोत्तम मानले जाते.
Pumpkin Seeds Benefits (9)
Sakal
History of tea
Sakal