Aarti Badade
चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच, म्हणूनच भारतात उन्हाळा असो किंवा हिवाळा लोकांना चहा लागतोच.
History of tea
Sakal
जगात सर्वात आधी इसवी सन पूर्व २७३७ मध्ये चीनमध्ये चहा बनवला गेला असल्याचे इतिहास सांगतो.
History of tea
Sakal
चहाच्या शोधाचा थेट संबंध चीनचे प्रसिद्ध सम्राट 'शेन नुंग' यांच्या एका रंजक सवयीशी जोडला जातो.
History of tea
Sakal
सम्राट शेन नुंग यांना दररोज सकाळी आरोग्यासाठी गरम पाणी पिण्याची एक उत्तम सवय होती.
History of tea
Sakal
एकदा सम्राट गरम पाणी पित असताना, अचानक वाऱ्यामुळे आजूबाजूच्या झाडांची काही पाने त्या पाण्यात येऊन पडली.
History of tea
Sakal
पानांमुळे बदललेल्या त्या पाण्याची चव सम्राटाने चाखली असता त्यांना ती प्रचंड आवडली आणि तिथूनच चहाची सुरुवात झाली.
History of tea
Sakal
चहाचे महत्त्व आणि त्याचा इतिहास जपण्यासाठी दरवर्षी २१ मे रोजी जगभरात 'जागतिक चहा दिवस' साजरा केला जातो.
History of tea
Sakal
संयुक्त राष्ट्र संघाने (UN) २१ मे २०१९ रोजी अधिकृतपणे हा दिवस 'जागतिक चहा दिवस' म्हणून घोषित केला.
History of tea
Sakal
Shoulder Injury Symptoms
Sakal