Apurva Kulkarni
भोपळ्याच्या बिया आरोग्यासाठी फायदेशीर असतात. बियामध्ये, जस्त, लोह, फॉस्फरस तसंच जीवनसत्त्व असतात.
PUMPKIN SEEDS FOR MEN
esakal
भोपळ्याच्या बिया महिलाप्रमाणे पुरुषांच्यासाठी सुद्धा फायदेशीर असतात. त्याचे नक्की कोणते फायदे आहेत जाणून घेऊया...
PUMPKIN SEEDS FOR MARRIED MEN
esakal
भोपळ्याच्या बिया शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतात. त्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.
MALE FERTILITY
esakal
भोपळ्याच्या बियांमध्ये नैसर्गिक संयुगे असतात. ज्या वयाशी संबंधित समस्यांचे संरक्षण करण्यास मदत करु शकतात.
HORMONE BALANCE
esakal
भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक, मॅग्नेशियम आणि निरोगी चरबी असते त्यामुळे हार्मोन्स नियंत्रणात राहते.
MAGNESIUM BENEFITS
esakal
भोपळ्याच्या बिया शुक्राणूंची गुणवत्ता सुधारण्यास मदत करतात.त्यामुळे प्रजनन क्षमता वाढते.
REPRODUCTIVE HEALTH
esakal
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही.
IMMUNE HEALTH
esakal
CLOVE BENEFITS
esakal