पुण्यातले 5 प्रमुख वाडे 150 वर्षांपूर्वी कसे दिसायचे अन् आत्ता कसे आहेत? दुर्मिळ फोटो पाहून विश्वासच बसणार नाही

Saisimran Ghashi

बावडेकर वाडा

शनिवारवाड्याच्या भोवती सरदार, सावकरांचे वाडे होते. त्यापैकी एक वाडा म्हणजे बावडेकरांचा वाडा

Bavadekar wada 150 years old photos

|

esakal

सध्याचा फोटो

बावडेकरांचा वाडा असलेला हा एरिया आता असा दिसतो

Bavadekar wada then now 150 years ago photos

|

esakal

नाना वाडा

नाना फडणीसांचे निवासस्थान म्हणजे पुण्यातील नाना वाडा

nana wada 150 years old photos

|

esakal

आत्ताचे छायाचित्र

हे आहे नाना वाड्याचे आत्ताचे छायाचित्र

nana wada then now 150 years ago photos

|

esakal

रास्ते वाडा

पुण्यातील प्रसिद्ध वाडा म्हणजे रास्ते वाडा, रास्ते यांचे मूळ नाव गोखले

raste wada 150 years old photos

|

esakal

मूळ नाव गोखले

रास्ते वाडा आता असा दिसतो

raste wada then now 150 years ago photos

|

esakal

विश्रामवाडा

दुसऱ्या बाजीरावाने विश्रामवाडा बांधला

vishrambag wada 150 years old photos

|

esakal

आता असा दिसतो

हा वाडा आता रंगरंगोटी नंतर आणखी छान दिसतो

vishrambaug wada then now 150 years ago photos

|

esakal

शनिवारवाडा

पुण्याचे हार्ट म्हणजे शनिवारवाडा 1732 साली बांधण्यात आला होता

Shaniwar Wada 150 years old photos

|

esakal

आकर्षणाचे ठिकाण

हे आता जगभरच्या इतिहासकार आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठिकाण बनले आहे

Shaniwar Wada then now 150 years ago photos

|

esakal

आयुष्यात पॅरालिसिस अटॅकचा धोका टाळण्यासाठी सतत कोणत्या भाज्या खाणे फायदेशीर ठरते?

stroke prevention vegetables spinach broccoli methi beet red pumpkin reduce paralysis risk marathi

|

esakal news

येथे क्लिक करा