Apurva Kulkarni
९ जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तकाराम महाराज यांच्या पालख्या पुण्यात दाखल होणार आहे.
Ashadhi Wari 2026
esakal
पालखी मार्गावरील अनेक प्रमुख रस्त्यांवर पहाटेपासून वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे.
Routes In Pune Before You Travel
esakal
आळंदी-विश्रांतवाडी-फुलेनगर-संगमवाडी-फर्ग्युसन रडो- लक्ष्मी रोड-भवानी पेठ या मार्ग ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मार्गस्थ होणार आहे.
Sant Dnyaneshwar Palkhi
esakal
आकुर्डी-पिंपरी-खडकी-फर्ग्युसन रोड-गुडलक चौक-गरवारे पुलावरून खंडोजीबाबा चौक-लक्ष्मी रोड, नाना पेठ असा मार्ग तुकाराम महाराज पालखीचा असणार आहे.
Sant Tukaram Palkhi
Photo: Pratik Shinde
काही मार्ग हे पहाटे ३ ते रात्री ८ वाजपर्यंत बंद असणार आहे. तर काही मार्ग रात्री १२ वाजेपर्यंत सुद्धा बंद राहतील.
Pune Road Closure
Photo: Pratik Shinde
विश्रांतवाडी परिसरासाठी नागरिक बोपखेल फाटा–धानोरी रोड–अंतर्गत रस्त्यांचा वापर करा.
Pune Road Update
Photo: Pratik Shinde
मुंबई-पिंपरीकडून येणाऱ्या नागरिकांनी बोपोडी चौक–भाऊ पाटील रोड–औंध (ब्रेमेन चौक) मार्गे शहरात प्रवेश करु शकता.
Travelling In Pune?
esakal
नगर-येरवडा बाजूकडून येणाऱ्या नागरिकांनी सादलबाबा दर्गा–पर्णकुटी चौक–बंडगार्डन पूल–जहांगीर चौक मार्ग वापर करावा.
Check Closed Roads And Diversion Routes
Photo: Pratik Shinde
Wari 2026: When Will Sant Dnyaneshwar and Tukaram Palakhis Arrive in Pune?
eSakal