Aarti Badade
शिलाजीत घेताना त्याची शुद्धता, योग्य प्रमाण आणि आपल्या आरोग्याची स्थिती लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
Shilajit benefits
Sakal
कच्च्या किंवा अशुद्ध शिलाजीतमध्ये हानिकारक घटक असू शकतात, त्यामुळे प्रयोगशाळेत तपासलेले शुद्ध उत्पादन निवडावे.
Shilajit benefits
Sakal
शिलाजीतचे सेवन कमी प्रमाणापासून सुरू करून पुढील डोस डॉक्टरांच्या सल्ल्याने ठरवणे योग्य आहे.
Shilajit benefits
Sakal
शिलाजीत कोमट दूध, पाणी किंवा मधासोबत घेतले जाते, मात्र पचनाचा त्रास असल्यास रिकाम्या पोटी घेणे टाळावे.
Shilajit benefits
Sakal
शिलाजीत घेताना अतितिखट, आंबट आणि जड पदार्थ तसेच दारू, चहा-कॉफीचे अतिसेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो.
Shilajit benefits
Sakal
गर्भवती व स्तनदा महिला, मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब किंवा वाढलेले युरिक ॲसिड असणाऱ्यांनी शिलाजीत घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Shilajit benefits
Sakal
प्रत्येकाची प्रकृती वेगळी असल्याने संभाव्य दुष्परिणाम टाळण्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते.
Shilajit benefits
Pomegranate
Sakal