Vinod Dengale
22 जुलै पुणे जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे खडकवासला धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला.
Rain Update
esakal
खडकवासला धरण 79.11 टक्के म्हणजेच 1.56 TMC भरले आहे.
Khadakwasala
eSakal
वरसगाव धरण 68.58 टक्के म्हणजेच 8.79 टीएमसी भरले आहे.
Varasgav dam
eSakal
पानशेत धरण 10.41 TMC च्या एकूण साठ्यापैकी 7.84 टीएमसी म्हणजेच 73.61 टक्के भरले आहे.
Panshet Dam
eSakal
टेमघर धरण 1.97 टीएमसी म्हणजे केवळ 53.12 टक्के आहे.
Temghar Dam
eSakal
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या या 4 धरणांत 29.01 टीएमसी पाणीसाठ्यापैकी 20.16 टीएमसी म्हणजेच 69 टक्के पाणीसाठा आहे.
How much water storage
eSakal
पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरण 89.31 टक्के भरले असून 7.60 TMC साठा आहे.
Pawana Dam
eSakal
5 Common Foods That May Help Reduce Hair Fall and Nourish Hair
esakal