Apurva Kulkarni
मुसळधार पावसामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अनेक भाग पाणी साचलय. त्यामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झालाय.
pune rain
esakal
मुंबईसह पुण्याला आज पावसाचा रेड अलर्ट आहे. त्यामुळे आज शाळेसह महाविद्यालयाला सुट्टी देण्यात आलीय.
pune rain
esakal
इंद्रायणी नदीवरील पुलाचे कठडे वाहून गेले आहेत. तसंच नदीवरील बहुतांश पूल पाण्याखाली गेले असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला.
pune rain
esakal
चाकणजवळील खराबवाडी इथल्या आरू वस्तीत पाणी शिरल्याने इमारतीतील रहिवासी अडकले. संपूर्ण घरात पाणी झालं आहे.
pune rain
esakal
चिंचवडमधील आदित्य बिर्ला पूल सुरक्षिततेच्या कारणास्तव वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
pune rain
esakal
पवना नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे काळेवाडी–चिंचवड मार्गावरील हेडगेवार पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
pune rain
esakal
मावळमधील साते फाटा इथं ओढ्यात टेम्पो चालकासह वाहन वाहून गेल्याची घटना घडलीय.
pune rain
esakal
Why octopus has three hearts
esakal