Shubham Banubakode
भारतीय संविधानासाठी जो कागद वापरण्यात आला, तो पुण्यातील 'पुणे हँडमेड पेपर इन्स्टिट्युट’मध्ये बनवण्यात आला असं सांगितलं जातं.
Indian Constitution
esakal
‘पुणे हँडमेड पेपर इन्स्टिट्युट’ची स्थापना १९४० साली महात्मा गांधींच्या स्वदेशी चळवळीमधून झाली होती.
Indian Constitution
esakal
खादी बोर्डाची स्थापना झाली त्याच वेळी हस्तकागद संस्थेला खादी ग्रामोद्योग मंडळाखाली आणण्यात आले.
Indian Constitution
esakal
इथे बनणारा हक्क कागद पूर्णपणे इको-फ्रेंडली आहे. यासाठी कुठेही झाडं तोडली जात नाही. किंवा पाण्याचं प्रदूषण नाही
Indian Constitution
esakal
हा कागद लाकडाऐवजी कॉटनपासून तयार केला जातो. त्याचे आयुष्य १०० वर्षांपेक्षा जास्त असते.
Indian Constitution
esakal
याच कारणामुळे महत्त्वाच्या सरकारी दस्तऐवजांसाठी या कागदाला प्राधान्य दिल जातं.
Indian Constitution
esakal
आज संस्थेत १४०० हून अधिक प्रकारचे हस्तकागद तयार केले जातात. हाच कागद देशभातील विद्यापीठात पदवी प्रमाणपत्रासाठी वापरला जातो.
Indian Constitution
esakal
भारताच्या राज्यघटनेची मूळ प्रत ही ‘पुणे हँडमेड पेपर इन्स्टिट्युट’च्या हक्क कागदावरच छापण्यात आली होती, असं म्हटलं जातं.
Indian Constitution
esakal
vidarbha chimur prati balaji temple history
esakal