Aarti Badade
पुणेरी पाट्या म्हणजे केवळ सूचना नव्हे, तर तो पुणेकरांच्या बुद्धीचा, स्पष्टवक्तेपणाचा आणि विनोदाचा एक आगळावेगळा नमुना आहे.
Puneri Patya collection
Sakal
"येथे बालकामगार काम करत नाहीत, एवढेच कशाला ज्यांना कामावर ठेवले आहे तेही काम करत नाहीत" – ही पाटी कामचुकारपणावर मिश्किल भाष्य करते.
Puneri Patya collection
Sakal
स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी "येथे थुंकल्यास तुमचा पेशंट बरा होणार नाही" अशा शब्दांत पुणेकर आपली शिस्त दाखवून देतात.
Puneri Patya collection
Sakal
"दारावरची बेल वाजविल्यावर थोडी वाट पाहायला शिका; घरात माणसं राहतात स्पायडरमॅन नाही" – ही पाटी पुणेकरांच्या संयमाची परीक्षा घेणाऱ्यांना सणसणीत उत्तर देते.
Puneri Patya collection
Sakal
"उधारी बंद आहे; ग्राहक हा राजा असतो आणि राजा कधीच भीक मागत नाही" – या पाटीतून व्यवहारातील स्पष्टपणा दिसून येतो.
Puneri Patya collection
Sakal
"कृपया येथे धुम्रपान करू नये; तुमचा जीव स्वस्त असेल पण पेट्रोल महाग आहे" – अशा शब्दांत पुणेकर धोक्याची जाणीव करून देतात.
Puneri Patya collection
Sakal
"दोघात एक मिसळ खाल्यास जसे प्रेम वाढते, तसेच ३० रु. EXTRA वाढतात" – पुणेकरांचा हिशोब एकदम पक्का असतो.
Puneri Patya collection
Sakal
History of Lavani
Sakal