महाराष्ट्राच्या लावणीचा 400 वर्षांचा प्रवास कसा होता?

Aarti Badade

लावणीचा रंजक उगम

पूर्वी मोहिमेवर गेलेल्या सैनिकांचा थकवा घालवण्यासाठी आणि त्यांचे मनोरंजन करण्यासाठी लावणी गायली जात असे.

History of Lavani

|

Sakal

पहिली लावणी 'भक्ती' रसाची!

अनेकांना वाटते लावणी फक्त श्रृंगारिक असते, पण पहिली लावणी वीरशैव संत शाहीर मन्मथ स्वामी यांनी 'भक्ती' रसावर रचली होती.

History of Lavani

|

Sakal

१८ व्या शतकातील सुवर्णकाळ

रामजोशी, होनाजी बाळा आणि प्रभाकर यांसारख्या थोर शाहिरांनी लावणीला लोकप्रियतेच्या शिखरावर नेले.

History of Lavani

|

Sakal

शाहिरी आणि बैठकीची लावणी

डफ-तुणतुण्याच्या साथीने गायली जाणारी 'शाहिरी' आणि शास्त्रीय वाद्यांच्या साथीने होणारी 'बैठकीची' लावणी हे प्रमुख प्रकार आहेत.

History of Lavani

|

Sakal

फडाची लावणी आणि अदाकारी

सोंगाड्या, नाच्या आणि ढोलकीच्या तालावर रंगणारी 'फडाची लावणी' आजही प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.

History of Lavani

|

Sakal

समाजाचा आरसा म्हणजे लावणी

केवळ श्रृंगारच नाही, तर 'पोटासाठी नाचते मी' सारख्या लावण्यांमधून सामाजिक वास्तवाचे दर्शन शाहिरांनी घडवले आहे.

History of Lavani

|

Sakal

जागतिक स्तरावर लावणीचा डंका

आज आपली लावणी सातासमुद्रापार पोहोचली आहे, मात्र तिचे अस्सल आणि पारंपरिक स्वरूप जपण्याची जबाबदारी आपलीच आहे.

History of Lavani

|

Sakal

महाराष्ट्राचा वारसा! 'ही' आहेत 2100 वर्ष जुनी प्राचीन मंदिरं अन् लेणी!

Ancient Temples of Maharashtra

|

Sakal

येथे क्लिक