ऑक्टोपसचं हृदय पोहताना थांबतं, पण का?

Apurva Kulkarni

ऑक्टोपस

समुद्रातील बुद्धिमान प्राणी म्हणून ऑक्टोपसला ओळखलं जातं. परंतु त्याच्या आश्चर्यकारण वैज्ञानिक रहस्य माहिती आहे का?

Why octopus has three hearts


|

esakal

तीन हृदय

ऑक्टोपसला तीन हृदय असतात. त्यातील दोन हृदय गिल्सकडे रक्त पोहोचवतात, तर तिसरं हृदय संपूर्ण शरीरात रक्त पंर करतं.

Why octopus has three hearts

|

esakal

तिसरं हृदय

जेव्हा ऑक्टोपस पोहत असतं. तेव्हा त्याचं तिसरं हृदय धडधडणं थांबावतं.

Why octopus has three hearts

|

esakal

जेट प्रोपल्शन

जेव्हा ऑक्टोपस पोहत असतो तेव्हा जेट प्रोपल्शनचा वापर करतो. त्यामुळे हृदय काही काळासाठी धडधडणं थांबवतो.

Why octopus has three hearts

|

esakal

कमी ऑक्सिजन

त्यानं हृदय थांबल्यानं शरीराला कमी ऑक्सिजन मिळतो आणि ऑक्टोपस पटकन थकतो.

Why octopus has three hearts

|

esakal

हाताच्या मदतीनं चालणं

त्यामुळे ऊर्जेची बचत करण्यासाठी ऑक्टोपस बहुतेक वेळा समुद्रतळावर हातांच्या मदतीनं चालणं पसंत करतो.

Why octopus has three hearts

|

esakal

निळं रक्त

ऑक्टोपसच्या रक्तात हिमोग्लोबिनऐवजी हेमोसायनिन असतं. त्यामुळे त्याचं रक्त निळ्या रंगाचं दिसतं.

Why octopus has three hearts

|

esakal

झुडिओचा मान्सून सेल कधीपासून? 'या' तारखेपासून मिळणार मोठा डिस्काऊंट

Zudio Monsoon Sale

|

esakal

हे ही पहा...