पुण्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? तब्बल २७१ कोटींची आहे संपत्ती

Shubham Banubakode

‘श्रीमंती’ची चर्चा

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर प्रतिज्ञापत्रांमधून शहरातील सर्वात श्रीमंत उमेदवारांची यादी समोर आली आहे.

Pune municipal election

|

esakal

भाजप उमेदवारांची आघाडी

या यादीत भाजपच्या उमेदवारांनी बाजी मारली असून उपनगरातील अनेक प्रभागांमध्ये कोट्यवधींची मालमत्ता असलेले उमेदवार रिंगणात आहेत.

Pune municipal election

|

esakal

सर्वाधिक श्रीमंत उमेदवार

आमदार बापू पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांच्याकडे तब्बल 271 कोटी 85 लाख रुपये मालमत्ता असून ते पुण्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत.

Pune municipal election

|

esakal

सायली वांजळे

दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या कन्या सायली वांजळे यांच्या नावावर 77 कोटी 65 लाख रुपये मालमत्ता असून त्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

Pune municipal election

|

esakal

पृथ्वीराज सुतार

माजी मंत्री शशिकांत सुतार यांचे पुत्र पृथ्वीराज सुतार यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे 42 कोटी 51 लाख रुपयांची मालमत्ता आहे.

esakal

|

Pune municipal election

सनी निम्हण

दिवंगत आमदार विनायक निम्हण यांचे पुत्र चंद्रशेखर उर्फ सनी निम्हण यांच्याकडे 36 कोटी रुपयांची मालमत्ता, अनेक वाहने आणि सोन्याची नोंद आहे.

Pune municipal election

|

esakal

स्वरदा बापट

दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट यांच्या नावावर 11 कोटी 22 लाख रुपयांची कौटुंबिक मालमत्ता आहे.

Pune municipal election

|

esakal

प्रतिज्ञापत्रांमधून स्पष्ट चित्र

महागड्या गाड्या, सोनं-चांदी आणि कोट्यवधींच्या मालमत्तेमुळे पुणे महापालिका निवडणुकीत यंदा ‘श्रीमंत उमेदवारांची’ मोठी चर्चा रंगली आहे.

Pune municipal election

|

esakal

महाराष्ट्रातली ३६५ दिवस भरणारी ZP ची शाळा; विद्यार्थ्यांचं कौशल्य ऐकून थक्क व्हाल!

Maharashtra ZP school, school open 365 days

|

esakal

हेही वाचा -