Mayur Ratnaparkhe
पुणे- बंगळूर महामार्गावर नवले पुलाजवळ घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला.
ब्रेक निकामी झालेल्या भरधाव कंटेनरने समोरून जाणाऱ्या आठ ते दहा वाहनांना धडक दिली.
या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून, चार जण गंभीर जखमी आहेत.
कंटेनर नवीन कात्रज बोगद्याच्या तीव्र उतारावरून येताना अचानक नियंत्रणाबाहेर गेला.
मोटार समोरच्या ट्रकमध्ये अडकली आणि क्षणातच दोन्ही वाहनांना आग लागली.
अपघातानंतर परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली.
कारमधील चार प्रवाशांसह कंटेनरचा क्लिनर आणि इतर एकजण यांचा मृतांमध्ये समावेश
जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Harmanpreet Kaur Reveals Her Favourite Cricketer
Sakal