Pranali Kodre
महाराष्ट्रातील पुणे जिल्हातील एका गावाला पक्ष्यांचे गाव म्हणून ओळखले जाते.
Pune Bird Village : Pisavare, Bhor
Sakal
खरंतर लहानपणापासूनच सर्वांना रंगीबेरंगी पक्षी अन् फुलपाखरं बघण्याची आवड असते.
Pune Bird Village : Pisavare, Bhor
Sakal
पुणे जिल्ह्यातील या गावातही गेल्या अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे १९० हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती पाहायला मिळत आहेत.
Pune Bird Village : Pisavare, Bhor
Sakal
विशेष म्हणजे या गावात १३० पेक्षा अधिक प्रजातींचे फुलपाखरेही आढळतात.
Pune Bird Village : Pisavare, Bhor
Sakal
त्यामुळे पुणे जिल्ह्यातील हे गाव आता पक्ष्यांचे गाव म्हणून नावारुपास येऊ लागले आहे. हे गाव आहे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात वसलेलं पिसावरे.
Pune Bird Village : Pisavare, Bhor
Sakal
पिसावरे गावात गेल्या अनेक वर्षांपासून तरुण पक्ष्यांचे अधिकवास जपण्यासाठी आणि त्यांच्या नोंदी ठेवण्यासाठी काम करत आहेत.
Pune Bird Village : Pisavare, Bhor
Sakal
खरंतर पिसावरे गावाला ऐतिहासिक वारसाही आहे आणि आता याला पर्यावरणाचीही जोड मिळाली आहे.
Pune Bird Village : Pisavare, Bhor
Sakal
आता या गावाला पक्ष्यांचं गाव म्हणून अधिकृत मान्यता मिळावी अशी अपेक्षा इथल्या स्थानिकांना आहे.
Pune Bird Village : Pisavare, Bhor
Sakal
Homemade Shrikhand Goli
Sakal