पावसाची दडी! पुणेकरांवर संकट? खडकवासल्यात किती पाणी?

Sandip Kapde

साठा —

खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांत मिळून सध्या २७.३३ टीएमसी म्हणजेच ९३.७७ टक्के पाणीसाठा आहे.

Khadakwasla Dam water storage

|

esakal

तफावत —

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये १.८२ टीएमसीने कमी पाणीसाठा आहे.

Khadakwasla Dam water storage

|

esakal

नियोजन —

उपलब्ध पाणीसाठ्याचे ग्रामीण भागातील शेती आणि शहरी भागातील पिण्यासाठी योग्य नियोजन करण्याचे आव्हान जलसंपदा विभागासमोर आहे.

Khadakwasla Dam water storage

|

esakal

अंदाज —

यंदा पाऊस कमी पडण्याचा अंदाज हवामान खात्याने मे महिन्यापूर्वीच वर्तविला होता.

Khadakwasla Dam water storage

|

esakal

संकट —

जूनमध्ये अपेक्षित पाऊस न झाल्याने पुणे शहरावर पाणीकपातीचे संकट निर्माण झाले होते.

Khadakwasla Dam water storage

|

esakal

दिलासा —

जुलैच्या शेवटच्या आठवड्यात दमदार पाऊस झाल्याने धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा झाला.

Khadakwasla Dam water storage

|

esakal

परिपूर्णता —

ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात खडकवासला प्रकल्पातील चारही धरणे १०० टक्के भरली होती.

Khadakwasla Dam water storage

|

esakal

दडी —

ऑगस्टनंतर सप्टेंबरमध्ये पावसाने दडी मारल्याने धरणांमध्ये होणारी पाण्याची आवक कमी झाली.

Khadakwasla Dam water storage

|

esakal

विसर्ग —

सध्या पानशेत आणि वरसगाव धरणांतून पॉवर हाउसद्वारे ६०० क्युसेक पाणी सोडले जात आहे.

Khadakwasla Dam water storage

|

esakal

कालवा —

पानशेत आणि वरसगावचे पाणी खडकवासला धरणात जमा होत असून, तेथून शेतीसाठी कालव्याद्वारे ११०३ क्युसेक पाणी सोडले जात आहे.

Khadakwasla Dam water storage

|

esakal

पुणे की पूना? सापडला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील पुरावा

Shivaji Maharaj-era Kaulnama containing the historical reference to “Puna” or “Paragana Puna

|

esakal

येथे क्लिक करा