Vinod Dengale
5 दिवसांच्या मुसळधार पावसानंतर गुरुवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली.
Heavy Rain
eSakal
खडकवासला धरण सुमारे 98.40 टक्के म्हणजेच 1.94 टीएमसी भरले आहे.
Khadakwasala Dam
eSakal
वरसगाव धरण 52.59 टक्के म्हणजेच 6.13 टीएमसी भरले आहे.
Varasgav Dam
eSakal
पानशेत धरण 10.41 टीएमसी च्या एकूण साठ्यापैकी 6.13 टीएमसी म्हणजेच 57.58 टक्के भरले आहे.
Panshet Dam
eSakal
भामा आसखेडमध्ये 73.47 टक्के भरले असून टेमघर धरण केवळ 36.97 टक्के आहे.
Bhama Askhed Dam
eSakal
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या या 5 धरणांत एकूण 36.58 टीएमसी पाणीसाठ्यापैकी 21.22 टीएमसी म्हणजेच केवळ 58 टक्के भरले आहे.
Pune total Dam Water Level
eSakal
पवना धरण 73.86 टक्के, वीर धरण 100 टक्के, डिंभे धरण 47.61 टक्के आणि सर्वात मोठे 23.50 टीएमसीचे भाटघर धरण 48.35 टक्के भरले आहे.
Bhatghar Dam
eSakal
These 5 Hidden Monsoon Getaways Near Pune Are Pure Magic
eSakal