सहा मित्रांची कोकण ट्रीप, दु:खद शेवटाकडे… ताम्हिणी घाटात थरार, आई पोरकी!

Sandip Kapde

मैत्री

सहा मित्रांनी एकत्र कोकण सफरीसाठी निघाले अन् शेवटचा प्रवास कायमच आठवणींमध्ये गोठून राहीला.

tamhini ghat thar falls

|

esakal

अंधार

ताम्हिणी घाटातील दरीत कोसळलेली ती थार कार आणि त्यासोबत अंधारात हरवलेले सहा तरुण… ही बातमी ऐकून मन पिळवटून जातं.

tamhini ghat thar falls

|

esakal

वेदना

पालकांच्या डोळ्यांतील प्रतीक्षेची जागा अचानक हृदयद्रावक वेदनेने घेतली, कारण मुलांसोबत पतर कधीत संपर्क होणार नाही

tamhini ghat thar falls

|

esakal

दरी

पाचशे फुट खोल दरीत मित्रांचे भविष्य क्षणार्धात गडप झाल्याची दृश्ये पाहून बचाव पथकालाही गहिवरून आले.

tamhini ghat thar falls

|

esakal

आशा

ड्रोनमध्ये दिसलेले मृतदेह… आणि अजूनही उरलेल्या दोन मुलांना शोधण्यासाठी पालकांची धडपड सुरु आहे

tamhini ghat thar falls

|

esakal

गोंधळ

अपघात कुणाच्याही लक्षात आला नाही; काळोखात वाहने जात राहिली, पण कोणाच्या आयुष्याचा दिवा मालवला गेला हे कुणाला कळलंच नाही.

tamhini ghat thar falls

|

esakal

अश्रू

गावात बातमी पोचताच कोपऱ्या-कोपऱ्यातून फक्त रडण्याचाच आवाज येत होता.

tamhini ghat thar falls

|

esakal

खंत

एक क्षणाचा वेग, एक चुकीचा अंदाज… आणि आनंदातला प्रवास आयुष्यभराच्या खंतीत बदलला.

tamhini ghat thar falls

|

esakal

tamhini ghat thar fallsसंघर्ष

खोल दरी, घनदाट जंगल आणि अतिशय कठीण भूभाग मृतदेह वर काढताना प्रत्येक बचावकर्मी मृतांच्या कुटुंबीयांसाठी मनानेही लढत होता.

tamhini ghat thar falls

|

esakal

विरह

एका अपघाताने सर्व काही उध्वस्त करून टाकलं.

tamhini ghat thar falls

|

esakal

कोण होते सहा मित्र?

प्रथम शहाजी चव्हाण (२२), पुनित सुधारक शेट्टी (२०), साहील साधु बोटे (२४), श्री महादेव कोळी (१८), ओंकार सुनील कोळी (१८) आणि शिवा अरुण माने (१९) हे पुण्यातील सहा तरुण एकत्र कोकण ट्रीपसाठी निघाले होते.

tamhini ghat thar falls

|

esakal

अरबी समुद्र अन् कर्ली नदीचा संगम असलेला 'देवबाग किनारा'

Devbag Beach, Sindhudurg, Konkan

|

Sakal

येथे क्लिक करा