Yashwant Kshirsagar
पुण्याजवळ अशी काही ठिकाणी आहेत जिथे तुम्ही आकाशातील सुंदर ग्रह आणि तारे पाहण्याचा अनुभव घेऊ शकता.
Pune's Best Stargazing Points
esakal
ऐतिहासिक पुरंदर किल्ल्यावरुन तुम्ही आकाशातील सुंदर ग्रह तारे आणि शहरातील दिव्यांचे दृश्य पाहू शकता.
Pune's Best Stargazing Points
esakal
नैसर्गिक सौंदर्य आणि मोकळ्या आकाशासाठी प्रसिद्ध असलेले लोणावळ्यात सुंदर ग्रह तारे पाहण्याचा अनुभव अद्भुत आहे
Pune's Best Stargazing Points
esakal
रायगड जिल्ह्यातील येथील प्रदूषणमुक्त आणि शांत वातावरणात रात्रीच्या वेळी ग्रह-तारे पाहण्याचा अनुभव खूप वेगळा आहे.
Pune's Best Stargazing Points
esakal
सातारा जिल्ह्यातील कोयना परिसरातील येथील गडद आकाशात आकाशगंगा पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव आहे.
Pune's Best Stargazing Points
esakal
अहिल्यानगर जिल्ह्यातील निसर्गाने नटलेल्या भंडारदरा येथे तलावाच्या काठावर तारांकित आकाश पाहताना तुम्ही शांतीचा अनुभव घेऊ शकता.
Pune's Best Stargazing Points
esakal
आकाशातील ग्रह-तारे पाहण्यासाठी सर्वोत्तम वेळ नोव्हेंबर ते जानेवारी आहे, या काळात आकाश निरभ्र असते.
Pune's Best Stargazing Points
esakal
तारांकित आकाश पाहण्यासाठी दुर्बिणी आणि आकाशीय नकाशा वापरणे केव्हाही चांगले.
Pune's Best Stargazing Points
esakal
Pakistan Israel travel ban
esakal