Vinod Dengale
खडकवासला धरणसाखळीतील जलसाठ्यात मोठी घट झाल्याने पुणेकरांना आता पाणी जपून वापरण्याची वेळ आली आहे.
Heavy Rain Boosts Khadakwasla Dam Storage
eSakal
गेल्या वर्षांच्या तुलनेत पाणीसाठा 25%ने कमी झाल्याने शहरातील पाणीपुरवठ्यावर कपातीचे संकट आले आहे.
Pune Faces Water Shortage Concerns
eSakal
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 20 टक्के पाणीकपातीचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
20% Water Cut
eSakal
ताज्या आकडेवारीनुसार खडकवासल्यात केवळ 38.78 टक्के पाणी असून गेल्या वर्षी 96% होत.
Khadakwasala
दरम्यान पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील पानशेत, वरसगाव आणि तेमघर घरण महत्त्वाची आहेत.
Pune Dam
eSakal
यातील पानशेत धरण 87 टक्के भरले आहे जे मागच्या वर्षी याच काळात 100% भरलेले होते.
Panshet
eSakal
तर वरसगाव धरण 93 टक्के भरलेले असून गतवर्षी ते 100 टक्के भरले होते. टेमघर धरणही 98% भरले आहे.
Temghar Dam
gold price falls
eSakal