सोनं-चांदीचे भाव कोसळले; दोन दिवसात सात हजारांनी स्वस्त; 1 तोळा कितीला?

Vinod Dengale

सोनं-चांदी

आठवडाभरापासून सोने–चांदीच्‍या भावात मोठी घसरण झाल्‍याचे दिसून आले.

Gold

|

ESakal

अपडेट

पितृपक्ष नुकताच संपला असला तरी सुवर्ण बाजारात मागील काही दिवसांपासून सातत्‍याने घसरण होत असल्‍याचे चित्र आहे

gold update

|

ESakal

सोन्याचा भाव

बुधवार 15 ऑक्टोबर रोजी जळगावच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रति तोळा एक लाख 47 हजार रुपये (प्रतिदहा ग्रॅम, विनाजीएसटी) झाला आहे.

gold rate

|

ESakal

सोनं

आज सोनं प्रति तोळा 1,500 रुपये तर प्रति 10 तोळा 15,000 रुपयांनी स्वस्त झालं.

Gold Hallmark

|

ESakal

घसरण कायम

या आठवड्याच्‍या पहिल्‍या दिवसापासूनच भावात घसरण सुरू झाली आहे.

ESakal

चांदी

तसेच चांदीचा भावही आज प्रति किलो 2 लाख 18 हजार रुपयांपर्यंत खाली आला आहे.

Silver

|

ESakal

7 हजारांची घसरण

गेल्या 2 दिवसांत चांदी 7 हजारांनी स्वस्त झाली आहे.

7,000 FALL

|

ESakal

कोकणात गर्दी नकोय? मग हे 3 शांत आणि स्वच्छ बीच पाहाच!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

130-Year-Old Kalaram Temple Photo

|

eSakal

हेही पाहा