पुण्यात कोणत्या धरणात किती पाणीसाठा? पुणेकरांची तहान भागणार?

Vinod Dengale

मुसळधार पाऊस

4 दिवसांच्या मुसळधार पावसानंतर बुधवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली.

Heavy Rain

|

esakal

खडकवासला

यात खडकवासला धरण सुमारे 92.61 टक्के म्हणजेच 1.83 टीएमसी भरले आहे.

Khadakwasala Dam Storage

|

eSakal

पानशेत

तर पानशेत धरण 10.41 टीएमसी च्या एकूण साठ्यापैकी 5.65 टीएमसी म्हणजेच 53.04 टक्के भरले आहे.

Panshet Dam Storage

|

eSakal

वरसगाव

वरसगाव धरण 6.26 टीएमसी भरले असून हा साठा 53.04 टक्के आहे.

Varasgav Dam Storage

|

eSakal

टेमघर आणि भामा आसखेड

टेमघर धरण केवळ 32.82 टक्के भरले असून भामा आसखेडमध्ये 71 टक्के भरले आहे.

Temghar Dam Storage

|

eSakal

किती टक्के पाणी

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या या 5 धरणांत एकूण पाणीसाठा सुमारे 60 टक्के असल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.

Khadakwasla Dam

|

eSakal

इतर धरण

त्यासोबतच पवना धरण 70.95 टक्के, वीर धरण 88.66 टक्के, डिंभे धरण 44.16 टक्के आणि भाटघर धरण 44.12 टक्के भरले आहे.

Pawana Dam Storage

|

eSakal

पुण्यात माऊली आणि तुकोबांच्या पालखीचे दर्शन कुठे घेता येणार?

Where Can You take Mauli and Tukoba’s Palkhi Darshan

|

Photo -Anushka Tapshilkar 

हेही वाचा