पुणे आणि पिंपरीकरांची चिंता मिटली? पाणीपुरवठा करणारी धरणे किती भरली पाहा

Vinod Dengale

पुणे आणि पिंपरी चिंचवड

22 आणि 23 जुलैच्या दमदार पावसाने पुणे तसेच पिंपरी चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी वाढले.

Pune and Pimpri

|

google 

खडकवासला

23 जुलैच्या सायंकाळी 5 वाजेच्या आकडेवारीनुसार खडकवासला धरण 94.08 टक्के म्हणजेच 1.86 TMC भरले आहे.

Khadakwasala Dam Storage

|

google 

पानशेत

पानशेत धरण 8.33 टीएमसी म्हणजेच तब्बल 78.22 टक्के भरले आहे.

Panshet Dam 

|

google 

वरसगाव

तर वरसगाव धरण 73.08 टक्के म्हणजेच 9.37 टीएमसी भरले आहे.

Varasgav Dam

|

google 

टेमघर

टेमघर धरण 2.15 टीएमसी म्हणजे 57.93 टक्के आहे.

Temghar Dam

|

google 

75 टक्के पाणीसाठा

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या या 4 धरणांत 29.01 टीएमसी पाणीसाठ्यापैकी 21.71 टीएमसी म्हणजेच जवळपास 75 टक्के पाणीसाठा आहे.

Pune Water Storage

|

google 

पवना- पिंपरी चिंचवड

तर पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरण 93.10 टक्के भरले असून यात 7.92 TMC साठा आहे.

Pawana Dam

|

google 

15 दिवसांत हेअर फॉल थांबून दिसेल केसांची वाढ! फक्त खा घरातील 'हे' 5 पदार्थ

5 Common Foods That May Help Reduce Hair Fall and Nourish Hair

|

esakal

हेही वाचा