पुष्पा 2 चित्रपटाची रिलीज डेट पुन्हा बदलली

Anuradha Vipat

टीझर 

अल्लू अर्जूनचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट पुष्पा 2 चा टीझर समोर आला आहे.

Pushpa 2 release date

मोठी घोषणा

पुष्पा 2 : द रुल चित्रपटाच्या रिलीज डेटबाबतही मोठी घोषणा करण्यात आली आहे.

Pushpa 2 release date

उत्कंठा

पुष्पा 2 चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

Pushpa 2 release date

टीझर

आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून नवीन रिलीज डेटचीही घोषणा करण्यात आली आहे.

Pushpa 2 release date

शूटिंग

पुष्पा 2 या चित्रपटाचं शूटिंग सध्या वेगाने सुरू आहे.

Pushpa 2 release date

प्रदर्शित

पुष्पा 2 चित्रपट 5 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Pushpa 2 release date

रिलीज

हा चित्रपट अगोदर 6 डिसेंबरला रिलीज होणार होता

Pushpa 2 release date

अपारशक्ती खुरानाला क्रिकेटमध्ये करिअर करण्याची होती इच्छा

येथे क्लिक करा