Anuradha Vipat
पीव्ही सिंधूचा अखेर साखरपुडा पार पडला आहे
सिंधूचा सोशल मीडियावर साखरपुड्याचा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे.
सिंधूचा एका खास ठिकाणी साखरपुड्याचा सोहळा पार पडला आहे
सिंधूने वेंकट दत्ता साई यांच्याबरोबर शनिवारी साखरपुडा केला आहे
माहितीनुसार आता २२ डिसेंबरला सिंधूचे थाटामाटात लग्न पार पडणार आहे.
सिंधूचे होणारे पती वेंकट दत्ता साई हे उद्योजक असल्याचे समोर आले आहे.
सिंधू आणि वेंकट दत्ता साई हे दोघांना लहानपणापासून ओळखत असल्याचे म्हटले जाते.