Monika Shinde
साधी इडली खाऊन कंटाळा आला आहे का? तर आज ट्राय करा मसाला इडली झटपट, स्वादिष्ट आणि नाश्त्यासाठी परफेक्ट आहे.
Masala Idli Recipe
Esakal
इडलीसाठी बेस म्हणून वापरा तयार इडली पीठ. त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि लसूण घालल्यास स्वाद खुलतो.
Masala Idli Recipe
Esakal
टोमॅटो, मटार, हळद, जिरे, ओवा आणि थोडी साखर मिसळा. हे मसाला इडलीला खमंग चव देतात आणि नाश्त्यात मजा वाढवतात.
Masala Idli Recipe
Esakal
सर्व साहित्य नीट एकत्र करा. शेवटी थोडासा लिंबाचा रस घाला. हलकी आंबट-खारट चव मिसळते आणि मसाल्याला उठाव येतो.
Masala Idli Recipe
Esakal
इडल्या वाफवण्याआधी थोडा खाण्याचा सोडा घालाल तर इडल्या अधिक मऊ, फुललेल्या आणि झटपट तयार होतात.
Masala Idli Recipe
Esakal
इडल्या तयार झाल्यावर तेलात मोहरी आणि हिंग घालून फोडणी करा. त्याचा सुगंध भूक वाढवतो आणि स्वाद दुपटी करतो.
Masala Idli Recipe
Esakal
हवे असल्यास यात किसलेला कोबी, गाजर किंवा कॅप्सिकम घालू शकता. मसाला इडली अधिक पौष्टिक आणि रंगीबेरंगी बनते.
Masala Idli Recipe
Esakal
गरमागरम मसाला इडली चटणी किंवा सांबारसोबत सर्व्ह करा. सकाळचा नाश्ता असो वा संध्याकाळचा स्नॅक सगळ्यांना आवडणारी रेसिपी
Masala Idli Recipe
Esakal