Aarti Badade
मुलांना आवडणारा मोनॅको बिस्किट त्यापासून बनवा या पद्धतीने चाट.
मोनॅको बिस्किट, मॅश बटाटा, कांदा, टोमॅटो, चाट मसाला, चटण्या, शेव, डाळिंब, कोथिंबीर – आणि भरपूर प्रेम!
मॅश केलेल्या बटाट्यांमध्ये चाट मसाला, काळं मीठ, कांदा आणि टोमॅटो टाका. चांगले एकत्र करा.
एका प्लेटमध्ये मोनॅको बिस्किट लावा, त्यावर बटाट्याचा मिक्स, हिरवी चटणी, लाल चटणी आणि गोड चटणी घाला.
सर्व बिस्किटांवर लिंबाचा रस, शेव आणि डाळिंबचे दाणे ठेवा. शेवटी कोथिंबिर टाका.
गॅस न लावता ही रेसिपी तयार होते अवघ्या १५ मिनिटांत – खास किड्स पार्टीसाठी परफेक्ट!
हे बिस्किट चाट मुलांना खूप आवडेल – कुरकुरीत, तोंडात पानी आणणारं आणि मस्त टेस्टी!