Anuradha Vipat
आर. माधवन त्याच्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असतो.
आर. माधवन एका हेल्दी सिक्रेटसाठी ट्रेंड करत आहे.
आर. माधवनने अलीकडेच उघड केले आहे की त्याच्या यशात अन्नाचा मोठा वाटा आहे.
आर. माधवन एक साधी जीवनशैली फॉलो करतो
आर. माधवन म्हणतात की त्यांच्या जीवनात प्रेरणा आणि यशासाठी अन्नाने सर्वात महत्वाची भूमिका बजावली आहे.
आर. माधवन म्हणतात की, आपण जे खातो ते आपण आहोत असा त्यांचा विश्वास आहे. हे वाक्य थेट आपल्या जेवणाच्या थाळीशी संबंधित आहे, आपण काय खात आहोत, आपल्या किंवा आपल्या जीवनात त्या अन्नाचे महत्त्व काय आहे.
माधवनने हेही स्पष्ट केलं की अन्नाचा आपल्या दैनंदिन जीवनावरच नव्हे तर आपल्या व्यावसायिक जीवनावरही खोल प्रभाव पडतो