Aarti Badade
'रबडी जिलेबी' हे एक उत्तम आणि दिसायला आकर्षक डेझर्ट आहे.
Rabdi Jalebi Recipe
Sakal
मैद्यामध्ये दही आणि थोडे पाणी घालून हे मिश्रण एका दिवसभरासाठी घट्ट डब्यात आंबवण्यासाठी ठेवून द्या.
Rabdi Jalebi Recipe
Sakal
साखर आणि पाणी एकत्र उकळून एकतारी पाक तयार करा आणि त्यात पाकाचा रंग टिकवण्यासाठी लिंबाचा रस घाला.
Rabdi Jalebi Recipe
Sakal
आंबवलेल्या पिठात हळद मिसळून पिशवीच्या साहाय्याने गरम तेलात गोलाकार जिलेबी तळून घ्या आणि लगेच पाकात टाका.
Rabdi Jalebi Recipe
sakal
दुध मंद आचेवर सतत ढवळून चांगले आटवा आणि त्यात आवडीनुसार साखर घालून घट्ट रबडी तयार करा.
Rabdi Jalebi Recipe
Sakal
एका काचेच्या बाऊलमध्ये सर्वात खाली जिलेबीचा थर लावा आणि त्यावर घट्ट मलाईदार रबडीचा थर द्या.
Rabdi Jalebi Recipe
Sakal
रबडीच्या थरावर बारीक चिरलेले बदाम आणि चेरी घालून पुन्हा जिलेबी आणि रबडीचा थर लावून सजवा.
Rabdi Jalebi Recipe
Sakal
तयार झालेली ही रबडी जिलेबी थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवून थंडगार सर्व्ह करा.
Rabdi Jalebi Recipe
Sakal
Gulab Jaam Recipe
sakal