Anuradha Vipat
अभिनेत्री राधिका आपटे सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.
राधिकाने पती बेनेडिक्ट टेलरसोबत पहिल्या बाळाचं जगात स्वागत केलं.
लग्नाच्या 14 वर्षांनंतर राधिकाने आई होण्याचा निर्णय घेतला.
आई झाल्यानंतर राधिकाने पहिल्यांदा बाळासाबोत फोटो पोस्ट केला आहे.
फोटोमध्ये राधिका बाळाला स्तनपान करताना दिसत आहे.
फोटो पोस्ट करत राधिकाने चाहत्यांना सांगितलं, एका आठवड्यात बाळाच्या जन्मानंतर पहिली कामासंबंधी मिटिंग…
राधिका आणि तिच्या बाळाचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.