राधिका आपटेचा 'सिस्टर मिडनाईट’ मधील फर्स्टलूक आला समोर

Anuradha Vipat

राधिका आपटे

बॉलिवूडची बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री राधिका आपटे 

radhika aapte

फोटो पोस्ट

राधिकाने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे

radhika aapte

नो-मेकअप लूक

फोटोमध्ये राधिका नो-मेकअप लूकमध्ये दिसत असून राधिकाच्या नाकावर पट्टी दिसत आहे.

radhika aapte

विस्कटलेले केस

शिवाय राधिकाने विस्कटलेले केस हातात घेतले आहेत.

radhika aapte

फर्स्टलूक

राधिका हिने फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये तिचा आगामी सिनेमा सिस्टर मिडनाईट’ चा फर्स्टलूक असल्याचं अभिनेत्रीने सांगितलं आहे

radhika aapte

बहुचर्चित ‘छावा' या चित्रपटातील विकी कौशलचा लूक चर्चेत