बहुचर्चित ‘छावा' या चित्रपटातील विकी कौशलचा लूक चर्चेत

Anuradha Vipat

अभिनेता विकी कौशल

आपल्या दमदार अभिनय कौशल्यामुळे ओळखला जाणारा अभिनेता विकी कौशल

Vicky Kaushal's look

भूमिका

बहुचर्चित ‘छावा' या चित्रपटात विकी कौशल हा छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.

Vicky Kaushal's look

लूक लीक

सध्या या चित्रपटाचं शूटिंग सुरू असून त्यातील विकीचा सेटवरील लूक सोशल मीडियावर लीक झाला आहे.

Vicky Kaushal's look

दमदार लूक

मोठे केस, दाढी, कपाळावर टिळा, गळ्यात माळ… अशा विकीच्या या दमदार लूकने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

Vicky Kaushal's look

लाइक्स आणि कमेंट्स

विकीच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे

Vicky Kaushal's look

प्रेक्षकांच्या भेटीला

हा चित्रपट यावर्षी 6 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं कळत आहे

Vicky Kaushal's look

अभिनेता गौरव मोरे आणि जुही चावलाचा 'तो' व्हिडिओ तुफान व्हायरल