नाचणी शरीरासाठी थंड असते की उष्ण? जाणून घ्या आयुर्वेदाचा सल्ला!

Aarti Badade

नाचणी

आयुर्वेदानुसार नाचणी ही शीतल (थंड) गुणांची असल्याने शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करते.

Is Ragi Cooling or Heating

|

Sakal

पित्त दोष

नाचणीचे सेवन केल्याने शरीरातील पित्त दोष संतुलित राहतो आणि छातीतील जळजळ दूर होते.

Is Ragi Cooling or Heating

|

Sakal

उष्णतेचा त्रास

उन्हाळ्यात किंवा उष्णतेचा त्रास होत असताना शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी नाचणी अत्यंत फायदेशीर आहे.

Is Ragi Cooling or Heating

|

Sakal

थंडावा

नाचणी शरीराला फक्त थंडावाच देत नाही, तर दिवसभर काम करण्यासाठी भरपूर ऊर्जा आणि ताकदही देते.

Is Ragi Cooling or Heating

|

Sakal

आंबट आंबील

उष्णतेच्या दिवसांत नाचणीची आंबट आंबील किंवा पातळ पेज पिणे आरोग्यासाठी अमृत मानले जाते.

Is Ragi Cooling or Heating

|

Sakal

वजन

थंड असण्यासोबतच नाचणी वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, मधुमेह आणि हाडे मजबूत करण्यासाठी उत्तम पर्याय आहे.

Is Ragi Cooling or Heating

|

Sakal

निरोगी

शरीराला आतून थंड आणि निरोगी ठेवण्यासाठी तुमच्या रोजच्या आहारात नाचणीचा नक्की समावेश करा!

Is Ragi Cooling or Heating

|

Sakal

फक्त कॉफी पावडरने मिळवा चमकदार त्वचा; फेशियलची गरजच नाही!

soaked moong benefits

|

Sakal

येथे क्लिक करा