म्हणून राहुल द्रविडला 'The Wall' म्हणतात; इथे सचिनही हरतोय

सकाळ डिजिटल टीम

वाढदिवस

भारताचा माजी क्रिकेटपटू व माजी प्रशिक्षक राहुल द्रविडचा आज वाढदिवस आहे.

Rahul Dravid Record | esakal

दिग्गज

जगातील सर्वोत्तम व दिग्गज कसोटीपटूंमध्ये द्रविडचा समावेश होतो.

Rahul Dravid Record | esakal

द वॉल

द्रविडला 'द वॉल' असेही संबोधतात. पण त्याला असे का म्हणतात तुम्हाला माहित आहे का ?

Rahul Dravid Record | esakal

विक्रम

द्रविडचा हा विक्रम तुम्हाला माहित आहे का ? ज्यामध्ये त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरलाही मागे टाकले आहे व जगात अव्वल स्थान मिळवले आहे.

Rahul Dravid Record | esakal

वेळ

द्रविड कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळ (तास) मैदानावर फलंदाजी करणारा फलंदाज आहे.

Rahul Dravid Record | esakal

कसोटीपटू

या विक्रमामध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वच दिग्गज कसोटीपटूंना मागे टाकले आहे.

Rahul Dravid Record | esakal

राहूल द्रविड

कारकिर्दित एकूण ७३६ तास फलंदाजी करणारा द्रविड सर्वाधिक तास फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंमध्ये अव्वल स्थानी आहे.

Rahul Dravid Record | esakal

सचिन तेंडूलकर

सचिन तेंडूलकरने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण ६८८ तास फलंदाजी आहे, तो या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.

sachin tendulkar | esakal

जॅक कॅलिस

एकूण ६४० तास फलंदाजी करणारा जॅक कॅलिस यादीत तिसऱ्या स्थानी आहे.

Jacques Kallis | esakal

शिवनारायण चंद्रपॉल

वेस्ट इंडिजचा फलंदाज शिवनारायण चंद्रपॉलने एकूण ६२९ तास फलंदाजी केली आहे, तो यादीत चौथ्या स्थानी आहे.

S Chanderpaul | esakal

अॅलिस्टर कूक

पाचव्या स्थानी असलेल्या अॅलिस्टर कूकने एकूण ६२२ तास फलंदाजी केली आहे.

Alastair Cook | esakal

माधुरीसारख्या दिसणाऱ्या मुस्लिम अभिनेत्रीसाठी भारतीय क्रिकेटपटूनं पत्नी व वडिलांना सोडलं

येथे क्लिक करा