AI जगाला हादरवणाऱ्या दोन 'पाटलां'ची जोरदार चर्चा! राहुल पाटील आणि यश पाटील कोण आहेत? जाणून घ्या नेमकी कहाणी!

Vinayan Waghmare

दोन 'पाटलां'ची जोरदार चर्चा!

एआय (AI) क्षेत्रातील घडामोडींमुळे सध्या सोशल मीडियावर 'पाटील' आडनावाच्या दोन चेहऱ्यांची जोरदार चर्चा सुरू आहे; कोण आहेत हे दोघे?

'Patil Effect'

|

Sakal

राहुल पाटील - अँथ्रॉपिकचे CTO

राहुल पाटील हे 'अँथ्रॉपिक' (Anthropic) या आघाडीच्या एआय कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO) म्हणून कार्यरत आहेत.

'Patil Effect'

|

Sakal

जागतिक टेक कंपन्यांचा प्रदीर्घ अनुभव

अँथ्रॉपिकपूर्वी राहुल पाटील यांनी मायक्रोसॉफ्ट, AWS, ओरॅकल आणि स्ट्राइपसारख्या जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

'Patil Effect'

|

Sakal

एआय आणि 'पाटील इफेक्ट'ची चर्चा

अँथ्रॉपिकच्या तांत्रिक प्रगती आणि क्लॉड (Claude) एआयच्या वाढत्या प्रभावामुळे टेक आणि शेअर बाजारात 'पाटील इफेक्ट'ची चर्चा रंगली आहे.

'Patil Effect'

|

Sakal

अँथ्रॉपिकचा ऐतिहासिक आयपीओ

नोव्हेंबर २०२६ मध्ये शेअर बाजारात पदार्पण केल्यानंतर अँथ्रॉपिकच्या मूल्यांकनाची आणि एआय उद्योगातील बदलांची जगभरात मोठी चर्चा झाली.

'Patil Effect'

|

Sakal

यश पाटील आणि Applied Compute चा व्यवहार

दुसरीकडे, अवघ्या २३ वर्षांचे यश पाटील यांनी उभारलेल्या 'Applied Compute' कंपनीचा पालो अल्टो नेटवर्क्ससोबत मोठा व्यवहार झाल्याने तेही चर्चेत आले.

'Patil Effect'

|

Sakal

वेगवेगळ्या पार्श्वभूमी, पण समान चर्चा

अनुभवाच्या जोरावर शिखरावर पोहोचलेले राहुल पाटील आणि तरुण वयात मोठा व्यवहार गाजवणारे यश पाटील यामुळे मराठी भाषिकांमध्ये अभिमानाची भावना व्यक्त होते आहे.

'Patil Effect'

|

Sakal

तुम्हाला काय वाटते?

जागतिक एआय क्षेत्रातील या घडामोडींबद्दल तुमचे मत काय आहे? खाली नक्की कळवा आणि ही माहिती शेअर करा!

'Patil Effect'

|

Sakal

मूळ संविधानात दडलाय भारताचा ५ हजार वर्षांचा इतिहास! पाहा छत्रपती शिवाजी महाराज ते प्रभू श्रीरामांपर्यंतची दुर्मिळ चित्रे

Constitution

|

Sakal

Click करा