रायगड किल्ला किती वर्ष जुना आहे?

Aarti Badade

रायगडाचे जुने नाव काय होते?

१२व्या शतकात या किल्ल्याचे नाव ‘रायरी’ होते आणि येथे शिर्के घराण्याचे राज्य असल्याचा उल्लेख आढळतो.

raiagd fort age

|

Sakal

रायगडावर अनेक सत्तांचे नियंत्रण होते!

पुढील काळात हा किल्ला बहामनी, निजामशाही आणि आदिलशाही यांच्या ताब्यात वेगवेगळ्या काळात राहिला.

raiagd fort age

|

Sakal

शिवाजी महाराजांनी रायगड कधी जिंकला?

छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५६ मध्ये जावळीच्या मोऱ्यांकडून रायरी किल्ला जिंकला.

raiagd fort age

|

Sakal

रायरीचे नाव ‘रायगड’ कधी झाले?

१६६२ मध्ये किल्ल्याचे नाव ‘रायगड’ करण्यात आले आणि त्याच्या पुनर्बांधणीला सुरुवात झाली.

raiagd fort age

|

Sakal

किल्ले रायगड किती वर्ष जुना आहे?

रायगड किल्ल्याला अंदाजे ८०० ते ९०० वर्षांचा इतिहास असल्याचे या माहितीत नमूद केले आहे.

raiagd fort age

|

Sakal

रायगडावर झाला ऐतिहासिक राज्याभिषेक!

१६७४ मध्ये याच रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक झाला.

raiagd fort age

|

Sakal

रायगडाला विशेष स्थान आहे!

शिर्के घराण्यापासून शिवराज्याभिषेकापर्यंतचा प्रदीर्घ इतिहास लाभलेला रायगड महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वाचा किल्ला आहे.

raiagd fort age

|

Sakal

सिंहगड किल्ला किती वर्ष जुना आहे?

Sinhagad Fort age history

|

Sakal

येथे क्लिक करा