Sandip Kapde
किल्ले रायगडाने अनेक राजवटींचे वैभव आणि संघर्ष स्वतः अनुभवले आहेत.
Raigad’s Mysterious Sharabh Revealed
esakal
या गडाची सर्वगुणसंपन्न रचना आजही इतिहास अभ्यासकांना आकर्षित करते.
Raigad’s Mysterious Sharabh Revealed
esakal
गडावरील बांधकाम, भूगोल आणि ऐतिहासिक महत्त्वाचा अभ्यास अजूनही अपुरा वाटतो.
Raigad’s Mysterious Sharabh Revealed
esakal
रायगडावरील शिल्पकला अत्यंत बारकाईने आणि कौशल्याने साकारलेली आहे.
Raigad’s Mysterious Sharabh Revealed
esakal
सर्व शिल्पांमध्ये शरभ शिल्प विशेष लक्ष वेधून घेते.
Raigad’s Mysterious Sharabh Revealed
esakal
शरभ हा व्याघ्रसदृश काल्पनिक प्राणी म्हणून ओळखला जातो.
Raigad’s Mysterious Sharabh Revealed
esakal
हिंदू धर्मग्रंथांमध्ये शरभाच्या अनेक कथा वर्णिलेल्या आहेत.
Raigad’s Mysterious Sharabh Revealed
esakal
भगवान शंकराने धारण केलेले शक्तिशाली रूप म्हणजे शरभ मानले जाते.
Raigad’s Mysterious Sharabh Revealed
esakal
नरसिंह अवतार शांत करण्यासाठी शंकराने शरभ रूप घेतल्याचा उल्लेख आहे.
Raigad’s Mysterious Sharabh Revealed
esakal
दोन तोंडे, आठ पाय, पंख आणि लांब शेपटी असलेले शरभाचे रूप वर्णन केले जाते.
Raigad’s Mysterious Sharabh Revealed
esakal
प्रत्यक्षात असा प्राणी अस्तित्वात नसून तो पूर्णपणे काल्पनिक आहे.
Raigad’s Mysterious Sharabh Revealed
esakal
महाकवी कालिदासाच्या ‘मेघदूत’मध्येही शरभाचा उल्लेख आढळतो.
Raigad’s Mysterious Sharabh Revealed
esakal
शरभ हे शक्ती आणि पराक्रमाचे प्रतीक मानले गेले आहे.
Raigad’s Mysterious Sharabh Revealed
esakal
गड, किल्ले आणि मंदिरांच्या प्रवेशद्वारांवर शरभ शिल्प आढळते.
Raigad’s Mysterious Sharabh Revealed
esakal
रायगडावर एक-दोन नव्हे तर तब्बल सात शरभ शिल्प आजही पाहायला मिळतात. (Discover Maharashtra वर ही माहिती दिली आहे)
Raigad’s Mysterious Sharabh Revealed
esakal