'होर्मुज' मधून ८ ते ९ वेळा गेली होती शिवरायांची जहाजे, काय आहे पुरावा?

Sandip Kapde

पुरावा –

सुरतच्या इंग्रजांच्या १२ मार्च १६६५ च्या पत्रात शिवाजी महाराजांच्या जहाजांचा व्यापाराचा स्पष्ट उल्लेख आढळतो. (English records on Shivaji)

Shivaji Maharaj’s Hormuz Trade Secrets Revealed

|

esakal

व्यापार –

महाराजांची जहाजे इराण, इराक आणि अरबस्तानाशी नियमित व्यापार करत होती.

Shivaji Maharaj’s Hormuz Trade Secrets Revealed

|

esakal

मार्ग –

होर्मुज सामुद्रधुनी हा त्या काळातील सर्वात महत्त्वाचा सागरी व्यापार मार्ग होता.

Shivaji Maharaj’s Hormuz Trade Secrets Revealed

|

esakal

प्रवास –

उपलब्ध नोंदीनुसार महाराजांची जहाजे ८ ते ९ वेळा होर्मुजमधून गेल्याचे दिसते.

Shivaji Maharaj’s Hormuz Trade Secrets Revealed

|

esakal

बंदरं –

बसरा, कोंग आणि शहा अब्बास या बंदरांशी महाराजांचा व्यापार चालत होता.

Shivaji Maharaj’s Hormuz Trade Secrets Revealed

|

esakal

आरमार –

शिवाजी महाराजांनी मजबूत आरमारी शक्ती उभी करून समुद्रावर वर्चस्व निर्माण केले.

Shivaji Maharaj’s Hormuz Trade Secrets Revealed

|

esakal

ताकद –

दख्खनमधील ८ ते ९ प्रमुख बंदरांवर महाराजांचा ताबा होता.

Shivaji Maharaj’s Hormuz Trade Secrets Revealed

|

esakal

जहाजे –

प्रत्येक वर्षी अनेक व्यापारी जहाजे परदेशी बंदरांकडे पाठवली जात होती.

Shivaji Maharaj’s Hormuz Trade Secrets Revealed

|

esakal

धोरण –

समुद्री व्यापार हा महाराजांच्या आर्थिक धोरणाचा महत्त्वाचा भाग होता.

Shivaji Maharaj’s Hormuz Trade Secrets Revealed

|

esakal

महत्त्व –

होर्मुजमार्गे व्यापारामुळे राज्याच्या उत्पन्नात मोठी भर पडली.

Shivaji Maharaj’s Hormuz Trade Secrets Revealed

|

esakal

वारसा –

भूपती, गडपती आणि जलपती म्हणून शिवाजी महाराजांनी समुद्री व्यापारातही आपली छाप पाडली.

Shivaji Maharaj’s Hormuz Trade Secrets Revealed

|

esakal

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात समोसा होता का? 

Did samosas exist during the time of Shivaji Maharaj?

|

esakal

येथे क्लिक करा